आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर कार डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जालना ते मंठा हायवेवरील विरेगावजवळील स्वराज पेट्रोलपंपाजवळ घडली आहे.
तोहीद खान जान मोहम्मद खान (वय २५, बायजीपुरा) असे मृताचे नाव आहे. कारमध्ये बसून चालक व मृत हे वसमत येथे पीयुपीचे काम पाहून परतत होते. या प्रकरणी जान मोहम्मद खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.