आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रस्त्यावर दुचाकीवरून‎ पडल्याने एकाचा मृत्यू‎

रामनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वळण रस्त्यावरुन जात‎ असतांना दुचाकीवरून खाली‎ पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची‎ घटना जालना-मंठा रोडवरील‎ राममू्र्ती ‎फाट्याजवळ ‎सोमवारी ‎सायंकाळी ४‎ ‎वाजेच्या‎ सुमारास घडली‎ आहे.

भगवान कल्हापुरे (३८,‎ रामनगर) असे मृताचे नाव आहे.‎ अपघातानंतर मृतदेह जालना‎ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात‎ आला. याप्रकरणी तालुका पोलीस‎ ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...