आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:सिद्धार्थ सुरते याच्या यशाबद्दल पाडळी ग्रामस्थांनी केला सत्कार

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील पाडळी येथील सिद्धार्थ विष्णू सुरते याची सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॅफो पदासाठी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच अविनाश शेळके, तात्यासाहेब सिरसाट, बबनराव शेळके, सुनील सिरसाट, शिवाजी शेळके, अनिल शेळके,अण्णासाहेब सिरसाट, विष्णू सुरते, प्रकाश कांबळे, बाबासाहेब होरशील, ऋषिकेश सिरसाट, सिद्धेश शेळके यांचयासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...