आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदालत:26 डिसेंबर रोजी पेन्शन अदालत; उपस्थित राहण्याचे आवाहन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार दर दोन महिन्यांनी पेन्शन अदालत घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तक्रारी निकाली काढणेबाबत सूचित केले आहे.

त्यानूसार पेन्शन अदालत २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद जालना येथे आयोजित केली आहे. या पेन्शन अदालतीसाठी प्रलंबित सेवानिवृत्ती, कुटुंबनिवृत्ती प्रकरणाच्या माहितीसह विभाग प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...