आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजनता हायस्कुल परिसर जालना येथे जलआक्रोश मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी १५ जून रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या जलआक्रोश मोर्चा यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. या विविध उपक्रम व शिबीराचे आयोजन भाजपा ओ.बी.सी. मोर्चा जालना शहराध्यक्ष सोमेश काबलीये यांनी केले होते.
या कार्यक्रमात भाजपा जालना शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी सांगितले की, जलआक्रोश मोर्च्यात महिलांनी ही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले. यावेळी प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, जिल्हा सरचिटणीस अतिक खान, जिल्हा उपाध्यक्ष चंपालाल भगत, धनराज काबलीये, सुहास मुंढे, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, महेश निकम, सुनील पवार, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रवी अग्रवाल, ओबीसी मोर्चा जिल्हाअध्यक्ष कपिल दहेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनील पहेलवान खरे, जिल्हा सरचिटणीस अमरदीप शिंदे, सुमित सुरडकर, संदीप पहेलवान बटावाले, समर्पण विजयसेनानी, जगदीश ताठे, प्रवीण खरटमल, कृष्णा हजारी, देवेंद्र सावजी, संदीप सुरा, सुखलाल राजपूत, पियुष गौरक्षक, सुरेश देशमुख, अनिल आर्य, यश पहाडीये, यश फत्तेलष्कर, आनंद ठाकुर, मंगल ठाकुर, शेख नवीद, शेख साहिद, शेख लतीफ, शेख फेरोज, शेख सलीम, शेख युसुफ, शेख अरबाज, किशोर गुरवे, संजय प्रसाद, संतोष घुले, आदित्य धांडगे, यांची उपस्थिती होती. यावेळी परिसरातील नागरिक,माता-भगिनी यांची मोठ्या संख्येने होती.
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कपील दहेकर यांनी केले तर आभार भाजपा ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सोमेश काबलीये यांनी केले .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.