आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:लिटिल सनशाइन शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिटिल सनशाइन शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा सरकारी मुख्य वकील ॲड. बाबासाहेब इंगळे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांची उपस्थिती होती.

वकील संघाचे लक्ष्मण उढान, जालना नगरपालिकेचे माजी सभापती रमेशअण्णा जाधव, कोल्हे सर, शेख मॅडम शाळेच्या संचालिका प्राचार्य रोशनी बायस ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अॕड. शैलेश देशमुख यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुलांना खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले. सदरील मैदानात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...