आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मूर्ती शोधप्रकरणी पोलिसांचा सराफ असोसिएशनतर्फे सत्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम प्रभूच्या मूर्ती चे शोध पथकात भरीव कामगिरी केल्याबद्दल जालनाचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग व टीमचे जालना सराफ व सुवर्णकार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी सराफा सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष महेश दुसाने, गिरधर लधानी, पोपट गिंदोडिया, आनंद आबड, भरत गादिया, जगदीशजी प्रिथ्यांनी, संजय काठेड, जगदीश वर्मा, सुधीर शहाणे, विजय विसपुते, मयूर मोतीवाला, बोराजी, आनंद खर्डेकर, अंकुश पडुळ, अजय सुराणा, राजेश सुवर्णकार, हर्षु सेठीया, प्रणाम बोरुंदिया, कैलास भूतीया, महावीर कटारिया, अमित कुलकर्णी, बनवटजी, गोविंद शेडुते, राहुल दुसाने, अतुल दुसाने, रुपेश विसपुते, चेतन सुवर्णकार आदी सराफा असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...