आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:आनंदनगरीतून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान‎

शेलूद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील‎ सरस्वती विद्या मंदिरात आनंदनगरी‎ माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यवहारिक ज्ञान ‎ ‎ घेतले. यावेळी वेशभूषा आणि डिश‎ डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आला.‎ प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच अशोक सोनूने, शरद‎ बारोटे, प्राचार्य रविंद्र वाघ यांनी‎ आनंदनगरीचे महत्त्व पटवून दिले.‎ आनंदनगरीत विद्यार्थ्यांनी तयार केलेले‎ वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांची विक्री केली‎ आहे.

त्यानंतर वेशभूषा स्पर्धेतील विजेते‎‎ आफ्रीन नसीर शहा, रजीया सुलताना,‎ सानीया नरेश इंगळे, शिवानी गाडेकर,‎ डिश डेकोरेशन स्पर्धेत तृप्ती बारोटे,‎ नलिनी सोनुने, वैष्णवी बारोटे यांना बक्षीस‎ देण्यात आले. विद्यार्थ्यांचे संस्थेचे‎ संस्थापक अध्यक्ष भगवानराव वाघ,‎ विश्वास वाघ, देवीदास वाघ, प्राचार्य गाढे,‎ रविंद्र वाघ आदींनी अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...