आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षिसाचे वितरण:आष्टी येथील ज्युनियर बॉडी बिल्डर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी येथील ग्रामपंचायत सदस्य आसेफ एजाज जमीनदार यांच्यावतीने आयोजित ज्युनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत गौस कुरेशी यांनी प्रथम, मोबिन शेख द्वितीय, तर माजीद कुरेशी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्यांना आसेफ जमिनदार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलीम शेख, ताहेरकुरेशी, सईद शेख, अकबर बागवान आकेब कुरेशी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...