आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:प्रा. डॉ. एस. डी. तळेकर यांची मंडळावर निवड

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळ निवडणुकीत परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्रोफेसर व विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. डी. तळेकर विजयी झाले आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्र.कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्या हस्ते अभ्यास मंडळ निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे आशाताई आकात, कपिल आकात, कुणाल आकात, प्राचार्य डॉ.शिवाजी मदन, प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांच्यासहआदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...