आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:प्रा.प्रियदर्शन भवरे यांना समाजशास्त्र विषयात पीएच. डी. प्रदान

प्रदान18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.प्रियदर्शन भवरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने समाजशास्त्र विषयात पीएच.डी.प्रदान केली आहे.

समाजशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. शंकर एल. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केला.त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक ‘मराठवाड्यातील राज्यसेवेतील दलित अभिजन : दलितांच्या विकासासंदर्भातील त्यांचे उत्तरदायित्व, अनुभव आणि प्रतिक्रिया ‘ असे आहे. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे राजेंद्र बारवाले, डॉ.उषा झेर, अरुण अग्रवाल, प्राचार्या डॉ.कविता प्राशर यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...