आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नती:उपशिक्षणाधिकारी खरात यांची शिक्षणाधिकारीपदी अमरावती येथे पदोन्नती

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांची शिक्षणाधिकारी (योजना) म्हणून अमरावती येथे पदोन्नती झाली आहे. तसेच त्यांच्याकडे शिक्षणाधिकारी प्राथमिक अमरावती यांचा अतिरिक्त पदभार देण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने पत्र दिले.

बाळासाहेब खरात हे जालना जिल्हा परिषद येथे उपशिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांना शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती मिळाली. या बद्दल त्यांचा प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने सत्कार केला. या वेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, उपाध्यक्ष संजय हेरकर आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...