आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:जालन्यात भाजपतर्फे राहुल गांधींचा निषेध

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात निषेध करून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, अशोक पांगारकर, बद्रीनाथ पठाडे, अतिक खान, संध्या देठे, बाबासाहेब कोलते, सुहास मुंडे, धनराज काबलिये, शशिकांत घुगे, महेश निकम, सुनील पवार, शुभांगी देशपांडे, भागवत बावणे, कपिल दहेकर, वसंतराव शिंदे, शीतलाप्रसाद पांडे, प्रा.राजेंद्र भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...