आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव यांचा पाठपुरावा:मृत कार्तिकच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश प्रदान

विरेगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील विरेगाव येथील मागील आठवड्यात कल्याणी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून चार वर्षीय कार्तिक राठोडचा मृत्यू झाला होता. सरपंच युवराज राठोड, अमोल जाधव यांनी पाठपुरावा करून आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश राठोड कुटुंबाला देण्यात आला. या वेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, राम सावंत, विनोद यादव, माउली डुकरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...