आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:जालना शहरातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना विधानससा मतदार संघातील जालना शहरातील कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्याक्ष भास्कर दानवे यांच्या प्रमुख उपस्थीतीत ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सोमेश काबलिये यांच्या सहकार्याने भाजपात प्रवेश केला.

शहरातील सक्रिय समाजसेवक अजय कांबळे, दिव्यांग समाजसेवक संतोष उखळे आदींनी प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...