आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर प्रवेश:राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश

अंबड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. यात बाबा सोळुंके, भाऊसाहेब शिंगाडे, पांडुरंग खंडागळे, नारायण खंडागळे आदींचा समावेश आहे. या सर्वांचे आमदार नारायण कुचे यांनी स्वागत केले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर, डॉ. नंदकिशोर पिंगळे, पंचायत समिती सदस्य भगवान भोजने, पंजाब साळुंके, संजय राठोड, सचिन जाधव, नाथाभाऊ भोजणे, बाळासाहेब तायडे, डॉ. गंगाधर पांढरे, हरिश्चंद्र भोजने, जमीर शेख, कान्होजी कुंडकर, सुरज पांढरे, गणेश भोजणे, किशोर हिवाळे, विलास राठोड, राजू पवार, गणेश राठोड, दीपक पांढरे, सतिश जैन, भीमराव पवार, मंजित भोजणे, कृष्णा पवार, रामचंद भोजणे, तान्हाजी गोल्डे, बाप्पासाहेब शिंगाडे, आत्माराम हजारे, प्रभु कांबळे, गोटू मंडलिक, भीमराव शिंगाडे, राजू साळुंके, गणेश शिंगाडे, भारत साळुंके, सुभाष शिंगाडे, रामेश्वर वैद्य आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...