आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशन:कवी मनोहर गाढवे यांच्या दखल काव्यसंग्रहाचे संमेलनात प्रकाशन

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ येथील कवी मनोहर किसनराव गाढवे यांच्या “दखल” या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन घनसावंगी येथे झालेल्या ४२ व्या मराठवाडा साहीत्य संमेलनात झालेल्या कवीसंमेलनात कविवर्य दासू वैद्य यांच्या हस्ते व संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवाजी चोथे, माजीमंत्री सुरेशजी नवले, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी उपनगराध्यक्ष राजेश राउत, कवयित्री संजीवनी तडेगावकर, कवी नारायण सुमंत यांची यावेळी उपस्थिती होती.

मनोहर किसनराव गाढवे हे व्यवसायाने पोष्टमन. त्यांनी आपल्ये नोकरी करता-करता कविता लिहून ठेवल्या आता सेवानिवृत्ती नंतर सर्व कवितांचा संग्रह करून ‘दखल’ नावाने प्रसिद्ध केला आहे.

बातम्या आणखी आहेत...