आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यतिथी:सेलूत गुरू राचलिंग शिवाचार्य महाराजांची पुण्यतिथी

सेलूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज मठ संस्थानचे उत्तराधिकारी लिंगैक्य गुरू राचलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवा अखील भारतीय वीरशैव संघटना तालूकाशाखा सेलूच्यावतीने समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी राचलिंग शिवाचार्य महाराजांच्या धार्मिक व सामाजिक संघटनात्मक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी शिवकुमार नावाडे, निजलिंगअप्पा तरवडगे, शंकर राऊत, मल्लीकार्जुन स्वामी, बबनअप्पा झमकडे, दगडया स्वामी, गुरूबस पंचगले, विनोद भगत, सुजित मिटकरी, कैलास मिटकर, देवराव चौरे, सुनिल नवघरे, दत्ता तेजबंद, सोमेश्वर राऊत आदींची उपस्थिती होती.