आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगोळी स्पर्धेचे आयोजन:अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त टेंभुर्णी ग्रामपंचायतीतर्फे रांगोळी स्पर्धा

टेंभूर्णी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायतच्या वतीने स्वतंत्रताच्या अमृत महोत्सवानिमित्त खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गौतम मस्के, उपसरपंच संतोष पाचे, सपोनि रवींद्र ठाकरे, रावसाहेब अंभोरे, संजय राऊत, भिकन खॉ पठाण, फैसल चाऊस, ज्ञानेश्वर उखर्डे, दीपक जमधडे, राजू खोत यांची उपस्थिती होती. शेख साबेर यांनी देशाच्या नकाशाची रांगोळी काढली. या स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षकाचे काम संजय कुलकर्णी, टेकाळे, क्षीरसागर यांनी पाहिले.

बातम्या आणखी आहेत...