आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेंभुर्णी:विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रावसाहेब अंभोरे यांचा केला गौरव

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन रावसाहेब आंबोरे यांचा येथील शेतीनिष्ठ शेतकरी भिका भाऊ खांडेभराड यांनी सत्कार केला. शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणाऱ्या सोसायटीमध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्याच अनुषंगाने रविवारी येथील एका कार्यक्रमात अंभोरे यांचा भिकाभाऊ खांडेभराड यांनी सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...