आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चादरींचे वाटप:राऊत यांच्या हस्ते पिंपळनेर मंदिरात  गरजूंना केले चादरींचे वाटप

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तथा लॉयन्स क्लब जालना मर्चंट सिटीचे माजी अध्यक्ष अंकुशराव राऊत यांच्या वतीने श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील हनुमान मंदिर परिसरात गरजवंतांना थंडीपासून संरक्षणासाठी उबदार चादरींचे वाटप करण्यात आले. यावेळी अंकुशराव राऊत, सुखदेव बजाज, सतीश संचेती, हिरालाल पिपरिये, सूर्यकांत पवार आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...