आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरनियुक्ती:परतूर काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी बाबासाहेब गाडगे यांची फेरनियुक्ती

परतूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय कॉंगेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी बाबासाहेब उद्धवराव गाडगे यांची नियुक्ती परतूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी फेर नियुक्ती केली आहे.

या नियुक्तीबद्दल गाडगे यांचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, राजेंद्र राख, आमदार राजेश राठोड, अनवर देशमुख, नितिन जेथलिया, माऊली तनपुरे, सुरेश सवने, हाजी साहब, इंद्रजीत घनवट, वैजनाथ बागल, प.स. सदस्य बाजीराव खरात, मंजुळदास सोळंके, शेख शाकेर, बी.एन हिवाळे, राजेश भुजबळ, प्रमोद डुकरे, लक्ष्मण शिंदे, सचिन लिपणे, अविनाश शहाणे, सादेक जहागीरदार, मोसिन जमीनदार, विकास खुळे, गोपाल मरळ, सिद्धेश्वर अंभोरे, विष्णुपंत तनपुरे‌, आप्पासाहेब खंदारे, विकास झरेकर, नितिन शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...