आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:नॅशनल हाउसिंग बँकेत 27 जागांवर भरती

जालनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हाउसिंग बँकेत विविध‎‎‎ पदांच्या २७ जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.‎‎ इच्छुकांनी‎ १८ नोव्हेंबर‎पर्यंत‎‎ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत

यात मुख्य अर्थशास्त्रज्ञ १, प्रोटोकॉल अधिकारी‎‎ २,‎‎ उपमहाव्यवस्थापक १, सहायक व्यवस्थापक‎‎‎ (स्केल I) - जर्नालिस्ट १६, पर्यवेक्षण अधिकारी‎‎‎ ६,‎ क्षेत्रीय व्यवस्थापक पदाच्या १ एका जागेचा समावेश आहे. अधिक‎ माहितीसाठी‎‎ www.nhb.org.in‎ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...