आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रम:दुर्गाेत्सव-2022 दांडिया कार्यक्रमास प्रतिसाद

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरात मागील चौदा वर्षापासून परंपरा असलेल्या वंजारी समाज बांधवांकडून दुर्गोत्सव २०२२ मध्ये विविध कार्यक्रम होत आहे. ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण उत्कृष्टपणे केले जात आहे.

जालना शहर व परिसरातील सर्व वंजारी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित रहावे असे आवाहन वंजारी समाज, जालनाच्यावतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...