आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निबंध स्पर्धेचे आयोजन:विवेकानंद महाविद्यालयात‎ निबंध स्पर्धेला प्रतिसाद‎

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ येथील स्वामी विवेकानंद‎ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन‎ पंधरवाडा निमित्त मराठी विभागाच्या‎ वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन‎ करण्यात आले होते. निबंध‎ स्पर्धेसाठी - ''मराठी भाषा संवर्धन‎ काळाची गरज'' हा विषय देण्यात‎ आला होता.

महाविद्यालयाच्या‎ कनिष्ठ व वरिष्ठ गटातील विद्यार्थी‎ व विद्यार्थिंनीनी या स्पर्धेत सहभाग‎ नोंदविला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी‎ प्राचार्य डॉ. माणिकराव थिटे,‎ उपप्राचार्य डॉ.सदाशिव कमळकर,‎ डॉ. सुधाकर जाधव, प्रा.संभाजी‎ तिडके, मराठी विभाग प्रमुख प्रा. के.‎ एम. कांबळे, डॉ. विनायक काळे,‎ प्रा. डॉ. ज्ञानेश्वर महाजन, डॉ.‎ सुभाष वाघमारे, डॉ.दक्षता देशमुख,‎ प्रा.चारुलता पाटील, प्रा. पंढरीनाथ‎ काकडे, प्रा. बी. एस. फासाटे,‎ प्रा.संतोष रंजवे आदींनी सहकार्य‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...