आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:बदनापूर येथील कामगारांना सुरक्षा किटचे केले वाटप

बदनापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आमदार कुचे यांच्यासंपर्क कार्यालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर तालुक्यातील बांधकाम कामगार, नवीन कामगार नोंदणी करुन सुरक्षा किट वाटप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या वेळी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मंत्री दानवे, आमदार कुचे यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला बद्रीनाथ पठाडे, अनिल कोलते, हरिचंद शिंदे, जगनाथ बारगाजे, प्रदीप साबळे, पद्माकर जऱ्हाड, सत्यनारायन गेलडा, विलास जऱ्हाड, गोरखनाथ खैरे, भगवान मात्रे, युनूस गुड्डू, महेश लड्डा, एकनाथ मोरे, तुकाराम चव्हाण, डॉ. कासट, भगवान बारगाजे, बाळासाहेब काळे, अंकुश अडसूळ, उमाजी चव्हाण, कामगार विभागाचे राहुल परदेशी, आरोग्य विभागाचे डॉ. कासट यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...