आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:आहेर बोरगावच्या महाविद्यालयात संत रोहिदास महाराजांना अभिवादन

सेलू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक विद्यालयात संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक पांडुरंग लाडाने यांनी प्रतिमेचे पूजन केले, तर गंगाधर आवचार यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.

सूत्रसंचालन सुरेंद्र दिशागत यांनी तर विष्णू आंधळे यांनी आभार मानले. यावेळी ज्ञानेश्वर सोळंके, राजेभाऊ चव्हाण, कैलास चोकनफळे, संतोष तायडे, भगवान पवार, कैलास पुंगळे, चैतन्य खरात, शिवाजी काळे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विष्णू आंधळे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...