आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीत गायन:मराठी गीत गायन स्पर्धेत संबोधी इंगोले प्रथम

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रजत महोत्सव गोल्डन जुबिली शाळेच्या वतीने आंतरशालेय मराठी गीत गायन स्पर्धेत लहान गटामध्ये ११ शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यात संबोधी संदिप इंगोले हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. संबोधी ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलमध्ये तिसऱ्या इयत्तेत शिकत आहे.

या यशाबद्दल तिचे डॉ. प्रसाद चौधरी, प्रकाश कुंडलकर, हसमुख रायठठ्ठा, डॉ. सुहास सदावर्ते, शालिनी इंगोले, सुधीर खंडारे आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...