आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:सम्मेद शिखरजी पर्यटन घोषित केल्याच्या निषेधार्थ वरूडला रॅली

वरूड बुद्रुक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीला पर्यटन आणि वन्यजीव अभयारण्य बनवण्यासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे.

सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ न राहता तीर्थक्षेत्रच राहू द्यावे, अशी मागणी करीत जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील समस्त जैन समाजबांधवांनी एकत्र येऊन रॅली काढली. अहिंसा परमो धर्म, सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र राहू द्या, पर्यटनस्थळ बनवू नका, अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...