आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा उपाध्यक्ष:प्रहार शिक्षक कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप सोळंके

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कार्याची दखल घेऊन संदीप सोळंके यांची प्रहार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय हेरकर उपस्थित होते.

या नियुक्तीबद्दल सोळंके यांचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, रामेश्वर कारखान्याचे चेअरमन विजयसिह परिहार, संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, सचिव अमोल तोंडे, शिवाजी पवार, कैलास बकाल, पी. जी. राऊत, धनंजय ढवळे, राजू बोबडे, गणेश भोलाने, डाॅ.सदानंद सोळंके, विजय वैद्य, कैलास लोखंडे, प्रभाकर गाढे, डॉ. गजानन मुरकुटे, संदीप खरात, माधव जाधव, राजेंद्र सोनुने, सुनिल लोखंडे, संदीप पाटील, गणेश पैठणकर, नितिन राऊत, प्रा. शेळके, परिहार आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...