आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:चिखली ग्रामपंचायत कार्यालयात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

चिखली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतमध्ये संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच मोहन जैस्वाल, उपसरपंच मुनाफ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश मिसाळ, रुपेश जैस्वाल, बालू गोलांडे, गणेश शेळके, माजी सरपंच अशोकराव देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब देशमुख, राम बुजाडे, सदाशिव कोरडे, उत्तमराव मिसाळ, कचरू क्षीरसागर, प्रवीण बुजाडे, माजी सरपंच राजेश क्षीरसागर, ज्ञानेश्वर पिसाळ, ज्ञानेश्वर लोखंडे, पांडुरंग सोनटक्के, त्रिंबक रेगुडे, राम कोरडे, बबन चौरे, प्रकाश सोनटक्के, श्रीराम सोनटक्के, शाम कोरडे ,गजानन कोरडे, आकाश सर्जे, गोविंद मालोदे, ज्ञानेश्वर सोनटक्के, राजू मालोदे, राजू सोनवणे, जॉनी सय्यद आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...