आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:सरस्वती भुवन प्रशालेचे प्रा. धनंजय पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेतील प्रा. धनंजय पाटील यांचे शिक्षण विभागातील कार्य, विविध प्रकल्प, उत्कृष्ट व्यवस्थापन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार, लेख, भाषणे, यूट्यूबवरील विवेकवाणी चॅनल आदी उपक्रमांबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार मुंबई येथे संगीतकार दिलीप सेन, कमलजी, सुनील पाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याबद्दल पाटील यांचे विनयकुमार देशपांडे, शिक्षक संघटनेचे आर. आर. जोशी, नारायण भुजंग, किशोर देशपांडे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...