आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:जालना जिल्हा व्यापारी आघाडी सोशल मीडिया प्रमुखपदी सारडा यांची नियुक्ती

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गणेशलाल सारडा यांची भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्हा व्यापारी आघाडी सोशल मीडिया प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांनी केली आहे. या निवडीबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, अशोक पांगारकर, मनोज पाचफुले, अतीक खान, सुनील राठी, अमोल कारंजेकर, विकास कदम, बाबासाहेब कोलते यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे

बातम्या आणखी आहेत...