आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी; 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक २०२२ व २०२३ यातील केंद्र शासन पुरस्कृत असलेल्या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. महाविद्यालयांनी अर्जांची ऑनलाइन पडताळणीसाठी केंद्र शासनाने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

एनएसपी पोर्टलद्वारे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती, दिव्यांगांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती राबवली जाते.

बातम्या आणखी आहेत...