आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:विश्व हिंदू परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी देशमाने यांची निवड

टेंभुर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय राष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी येथील अविनाश दत्तात्रय देशमाने यांची निवड करण्यात आली. सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे केंद्रीय मंत्री माला बहन रावल,हेमंत त्रिवेदी, जगन्नाथ जाधव, सुभाष मोकरिया राष्ट्रीय बजरंग दल देवगिरी प्रांत अध्यक्ष प्रकाश राखला देवगिरी प्रांत मंत्री, सुरेश मोरे देवगिरी प्रांत मंत्री, राजू उबाळे यांची उपस्थिती होती. सर्व राष्ट्रीय बजरंग दलाच्या व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...