आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात मुलाखतीमधून बारा विद्यार्थिनींची निवड

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात शनिवारी औरंगाबाद येथील धूत इलेक्ट्रिकल्स सिस्टिम प्रा. लि. या कंपनीकडून कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये महाविद्यालयातील व महाविद्यालयाबाहेरील एकूण ३५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. त्यात १२ विद्यार्थिनींची गुणानुक्रमे निवड करण्यात आली. या विद्यार्थिनींच्या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीकडून व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...