आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतीदिन:स्व. अण्णासाहेब जावळे‎ पाटील यांना अभिवादन‎

भोकरदन‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठ्यांचे क्रांतीसुर्य स्व‎ अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या‎ दहाव्या स्मृतीदिनानिमित्त भोकरदन‎ येथे छत्रपती संभाजी महाराज‎ चौकात अभिवादन कार्यक्रम‎ घेण्यात आला.‎ यावेळी स्व. अण्णासाहेबांच्या‎ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन‎ केले. स्व. अण्णासाहेबांच्या‎ नावाचा जयघोष करून अभिवादन‎ करण्यात आले. या प्रसंगी छाव्यांनी‎ स्व. अण्णासाहेबांच्या आठवणींना‎ आपल्या भाषणातुन उजाळा दिला.‎

यावेळी विनोद मिरकर, पत्रकार‎ सांडु नामदे, स्वराज्य संघटनेचे‎ तालुकाध्यक्ष विकास जाधव,‎ पत्रकार रवींद्र देशपांडे, छावा‎ मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर‎ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता‎ ठाले, अ.भा.छावा ता.अध्यक्ष‎ विष्णु पाटील गाढे, उपाध्यक्ष अंकुश‎ साबळे, शहराध्यक्ष नंदू जाधव,‎ गजानन घोडके, अप्पासाहेब‎ जाधव,रामेश्वर सहाने,रवि सरोदे,‎ कारभारी साबळे, आकाश घोडके,‎ गजानन गायकवाड, सर्जेराव‎ नामदे, सचिन नामदे, करण गाढे,‎ रामेश्वर तळेकर, सिद्धार्थ‎ सपकाळ, धनराज बुरंगे, सोमीनाथ‎ गावंडे, राजेश नामदे, गणेश‎ खेकाळे, सुरेश कचके, किरण‎ गंगभिरे, केशव नामदे, साईनाथ‎ नामदे, कृष्णा सहाने आदींची‎ उपस्थीती होती.‎

बातम्या आणखी आहेत...