आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेलूदला शांतता समितीची बैठक

धावडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारध पोलिस स्टेशनच्या वतीनेे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी सर्व ग्रामस्थ व सर्व पक्षाच्या कार्यकर्ते यांची शांतता समितीची बैठक घेतली.

यावेळी नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच निवडणुका निर्भयमुक्त पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलीस नाईक प्रकाश शिनकर, गोपनीय शाकेचे सुरेश पडोळ गावातील आजी, माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरीकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...