आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेरापंथी भवन जालना मध्ये तेरापंथी समाज बांधवाची बैठक होऊन यात २०२२ते २०२४ या वर्षाकरिता कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी सुनील सेठिया व मंत्रीपदी अॅड. अनिल संचेती, उपाध्यक्ष पवन सेठीया, आनंद सेठीया, सहमंत्री सचिन पिपाडा, अजित मरलेचा, कोषाध्यक्ष प्रदीप धारीवाल, संगठन मंत्री विनोद धोका यांचा समावेश करण्यात आला. निवडणुक अधिकारी म्हणुन डालचंद बोथरा, संदीप सेठीया यांनी कामकाज पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.