आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पेंटू:शरद पवार इन्स्पायर फेलोशिप शिक्षक पेंटू मैसनवाड यांना जाहीर

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण, साहित्य आणि कृषी क्षेत्रामधील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जालन्यातील पिंटू मैसनवाड यांना ही जाहीर झाली आहे.

मुलांना परसबागच्या माध्यमातून परिसर, वृक्षांची माहिती, सिंचन-पाणी व्यवस्थापन, घटक कृतीद्वारे शिकणे, तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक गतीने त्याचा वापर करणे व त्यासोबतच अभ्यासक्रमाची उद्दिष्टे व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे त्यांच्या प्रकल्पात आहे. यशवंतराव सेंटर जालना जिल्हा केंद्राचे अध्यक्ष आमदार राजेश टोपे, सचिव प्रा. रावसाहेब ढवळे यांच्यासह आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...