आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:घनसावंगी महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेने केले धरणे आंदोलन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे वीज कनेक्शन तोडू नका, तोडलेले कनेक्शन पुन्हा तत्काळ जोडा, शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीजपुरवठा करा, जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्त करून द्या, नवीन रोहित्र बसविण्यात यावे. सिंगल फेज मंजूर डीपी तत्काळ सुरु कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने घनसावंगी येथे तालुकाप्रमुख उध्दव मरकड यांच्या नेतृत्वात माजी सभापती मधुकराव साळवे, कुंडलिक हेमके, सुधाकर कोळे, अनिरुध्द शिंदे, युवा सेनेचे गणेश काळे, रवी शिंदे, राज घोगरे, संतोष जाधव, विष्णू कोरडे, सचिन देशमुख, अर्जुन उबाळे, शंतनू देशमुख आदींनी धरणे आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...