आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसर्किटने:केज येथे शॉर्टसर्किटने  आग, गॅरेज खाक

केज10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गॅरेज जळून खाक झाल्याची घटना शहरात शनिवारी (दि.१९) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दुकान मालकाचे एक लाख ५० हजार रुपयांचे नुकसान शहरातील इस्लामपुरा भागातील मोबिन जैनुद्दीन शेख यांचे अंबाजोगाई रस्त्यावर जुन्या दुध डेअरी समोर पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या वाहनाचे के.जी.एन नावाचे गॅरेज दुकान आहे. मोबिन शेख हे शुक्रवारी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटने आग लागली.

बातम्या आणखी आहेत...