आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा:शेलूद येथे पीक विमा भरण्यास अल्प प्रतिसाद, 150 शेतकऱ्यांचा पीक विमा

शेलूदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. रब्बी हंगामात आतापर्यंत केवळ १५० शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनेत अर्ज स्वीकारण्यात आले होते.

परंतु शेतकऱ्यांकडुन भोकरदन तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. बागायती गहू व हरभरा ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. पिकांची जोखीमस्तर ७० टक्के आहे. ही योजना इच्छुक स्वरुपाची होती. याबाबत जनजागृती करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...