आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेत यश:श्रावण जनकवारने मिळवले 62 किलो वजनी गट कुस्ती स्पर्धेत यश

तळणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा परिषद हायस्कूलचा श्रावण पांडुरंग जनकवार या विद्यार्थ्याने ६२ किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले.

या यशाबद्दल त्याचे मुख्याध्यापक आर. एल. चव्हाण, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप पाटील, बाबूसिंह जनकवार, डॉ. अमोल पाटील, डॉ. रविद्र देशमुख, भगवान मुदळकर, गजानन देशमुख, शरद पाटील, भगवान देशमुख, दारासिंग चव्हाण, उध्दव पवार, किशोर हानवते, भाऊसिंग जनकवार, अशोक भावसार आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...