आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती स्पर्धा:श्रावण जनकवारचे 62 किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेत यश

तळणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचा श्रावण पांडुरंग जनकवार या विद्यार्थ्याने ६२ किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. आता त्याची विभाग स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल त्याचे मुख्याध्यापक आर. एल. चव्हाण, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप पाटील, बाबूसिंह जनकवार, डॉ. अमोल पाटील, डॉ. रविद्र देशमुख, भगवान मुदळकर, गजानन देशमुख, शरद पाटील, भगवान देशमुख, दारासिंग चव्हाण, उध्दव पवार, किशोर हानवते, भाऊसिंग जनकवार, अशोक भावसार यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...