आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जांबुवंत गड:श्रीक्षेत्र राजूरच्या धर्तीवर जांबुवंत गडाचा विकास करणार : आ. कुचे

जामखेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र राजुरच्या धर्तीवर जांबुवंत गडाचा विकास करणार असल्याचे आमदार नारायण कुचे यांनी सांगितले. आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नाने श्रीक्षेत्र जांबुवंतगड जामखेड येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत जांबुवंतगडाच्या विविध विकास कामांसाठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार नारायण कुचे यांचा जांबुवंतगड विश्वस्त मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

गुढीपाडव्याच्या निमित्त जांबुवंतगड जामखेड येथे दरवर्षी यात्रा भरते या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अवधुत खडके, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पालकर, पं.स.सदस्य भगवान भोजने, संजय राठोड, संस्थान अध्यक्ष दगडू भोजने, गंगाधर पांढरे, इम्रान कुरेशी, प्रदीप पवार, सचिन जाधव, साईनाथ उकार्डे, काशिनाथ खांडेभराड, लहू डावखर, दिलीप जाधवर, बाबुराव तारडे, कळवणे अण्णा, गुलाब पागिरे, बाबुराव राठोड, परमेश्वर लेंभे, कैलास घायाळ, समद कुरेशी, आबा नेते, हरिश्चंद्र भोजने, गंगाधर पांढरे, भीमराव पवार, लक्ष्मण आढाव, दिनेश भोजने, सर्जेराव रंधे, राजू महाराज, सुरज पांढरे, रामचंद्र भोजने, रामेश्वर वैद्य, सद्दाम कुरेशी, बबन म्हस्के, नाथा भोजने, गणेश भोजने, दीपक पांढरे, सुभाष मोरे, सोनाजी खंडागळे, अण्णा गोडसे, श्रीधर सांगळे, तुळजीराम पांढरे, तुळशिराम भोजने, रामेश्वर गोडसे, सखाराम जाधव, शरद जाधव, गणेश राठोड, विलास राठोड, राजू पवार, भगवान जिजा, भरत तसेवाल, शेषराव नारळे, विजय नारळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...