आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस निरीक्षक जोगदंड यांचे आवाहन:गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक उपक्रम राबवावेत

दानापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशमंडळासह ग्रामस्थांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करताना सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक जोगदंड यांनी केले.भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपनिरीक्षक कुटुंबरे, पाडळे, भुते, शेख अख्तर यांची उपस्थिती होती. जोगदंड म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात गावात सर्वांनी शांतता ठेवावी, गणपती जवळ कोणतेही वाद्य वाजणार नाही. मिरवणुकीवेळी डीजे लावू नये, असे सांगितले.

यावेळी सरपंच शेख मोबीन, अरुण शिंदे, अब्दुल अंतुले, भगवान दळवी, शेख जफर यांच्यासह विठ्ठल दळवी, भूषण पवार, शेख अन्वर, सुनील पवार, अंकुश दळवी, मंगेश दळवी, सय्यद नवाब, शेख बाबर, शेख वाहफ, शेख जहीर, अंबादास कणगरे, शेख अजहर, योगेश दळवी, शेख जुबेर, शेख अजिम, उमेश पवार, योगेश वैद्य, किशोर आढाव, रमेश कणगरे, लक्ष्मण देशमुख, संजय शिंदे, बालाजी पवार, शेख हक्कानी, सुधाकर आढाव, विनायक दळवी, शेख अतिक, कृष्णा दळवी, शेख अतिक, अरुण पवार, रामदास पवार, मोहम्मद शेख, सोनू देशमुख, शेख सलीम, अभिजीत पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेख जफर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...