आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:ईडीच्या पैशातून सोमय्यांना कमिशन मिळते; माजी खासदार खैरेंचा आरोप

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीच्या पैशातून भाजप नेते किरीट सोमय्यांना कमिशन मिळत असल्याचा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना केला. खैरे म्हणाले की, ईडीच्या पैशातून सोमय्यांना कमिशन मिळते. आयकर विभागाला ज्या खबऱ्याने माहिती दिली त्या खबऱ्याला त्यांना काहीतरी द्यावे लागत असते. तसेच ईडीच्या कारवाईबाबत भाजपच्या माणसाला कसे काय कळते की, उद्या कोणाकडे धाड पडणार आहे, असा सवालही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...