आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याधिकारी यांना निवेदन:मियॉसाहेब दर्गा रोडवरील स्ट्रीट लाइटची‎ वारंवार होतेय चोरी, नागरिक अंधाराने त्रस्त‎

जालना‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मियॉसाहेब दर्गा येथील‎ पोल वरून स्ट्रीट लाईटएका‎ महिण्यात दोन ते तीन वेळा चोरी‎ झाल्याची घटना घडली आहे.‎ यामुळे परिसरातील नागरिकांना‎ अंधाराचा सामना करावा लागत‎ आहे. या प्रकरणी राष्ट्रीय एकता ग्रुप‎ च्या वतीने नगर परिषदेचे‎ मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात‎ आले.‎ या निवेदनावर राष्ट्रीय एकता ग्रुप चे‎ शेख अब्दुल्ला जालनवी, अब्दुल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करीम, शेख रियाज, फेरोज‎ जहागिरदार, नईम जहागिरदार, शेख‎ फेरोज शेख मेराज, आरेफ खान,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रिजवान जहागिरदार, इलियास‎ खान, फुलचंद लामखाने, जावेद‎ तांबोली यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...