आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:जालना जिल्हा व्यापारी महासंघातर्फे सुभाषचंद्र देविदान यांचा सत्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे येथे अग्रविभूषण या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सुभाषचंद देविदान यांचा जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने मंगळवारी स्वातंत्र्य सैनिक स्व. रामभाऊजी राऊत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विनीत साहनी, महासचिव संजय दाड, मुख्य संघटक राजेश राऊत, कार्याध्यक्ष अर्जुन गेही, इंदरचंद तवरावाला, विनोद पवार, राजेश कामड, डॉ. संजय रुईखेडकर, मनोज पाचफुले, कचरूलाल कुंकूलोळ, प्रमोद गंडाळ, लक्ष्मीनारायण मानधना, रितेश कामड, शांतीलाल राऊत, नंदकिशोर रामराख्या, प्रसिद्धीप्रमुख नागेश बेनिवाल यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर बिल्लोरे यांनी तर विजय राठी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...